Land Record 1880 पासूनचे जमिनीचे सातबारे फेरफार ऑनलाईन डाऊनलोड करा
1880 पासूनचे जुने सातबारे फेरफार पहा मोबाईलवर जमिनीशी संबंधित कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार करावयाचा असल्यास काय महत्व असते तर त्या जमिनीचा पूर्वीचा इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन कोणाच्या नावावर होते आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती आपल्याला असणे गरजेचे … Read more